Next
‘फोनपे’द्वारे ‘आयआरसीटीसी’वरील बुकिंगवर बचत
प्रेस रिलीज
Wednesday, September 05 | 04:43 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘फोनपे’ या भारताचा वेगाने वाढणाऱ्या व लोकप्रिय होणाऱ्या पेमेंट प्लॅटफॉर्मने अलीकडेच ‘आयआरसीटीसी’ रेल कनेक्ट अँड्रॉइड अॅपने ‘फोनपे’सोबत सुलभ, जलद आणि सुरक्षित पेमेंटची सोय देण्याासाठी भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) सोबत भागीदारी केली आहे.

‘फोनपे’च्या माध्यमातून आयआरसीटीसी अँड्रॉइड अॅपवर बुकिंगचे पेमेंट केल्यावर ‘फोनपे’ त्यावर आकर्षक कॅशबॅक ऑफर देऊ करत आहे. १०० रुपयांचा कॅशबॅक प्राप्त होईल. ‘फोनपे’ अॅपवर प्रिपेड मोबाइल फोन किंवा डीटीएचचे रिचार्ज किंवा पोस्टपेड फोन, वीज बिलांचेचे पेमेंट केल्यानंतर या कॅशबॅकच्या रक्कमेचा वापर युजर्सना करता येणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link