Next
लोकसभा निवडणूक निकाल - राष्ट्रीय
BOI
Thursday, May 23, 2019 | 08:45 AM
15 0 0
Share this article:१७व्या लोकसभेसाठी देशभरात सात टप्प्यांत झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज (२३ मे २०१९) सकाळी आठ वाजता सुरू झाली. कोणता पक्ष  किती जागांवर आघाडीवर आहे, याची ही आकडेवारी... 


एकूण जागा : ५४२ (वेल्लोरमधील निवडणूक रद्द झाल्यामुळे एक जागा कमी आहे.)

बहुमतासाठी आवश्यक जागा : २७२


भारतीय जनता पक्ष : ३०३ 

काँग्रेस : ५२ 

तृणमूल काँग्रेस : २२ 

आम आदमी पक्ष (आप) : १

समाजवादी पक्ष (सप) : ५

बहुजन समाज पक्ष (बसप) : १० 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) : ३

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) : २ 

संयुक्त जनता दल : १६ 

राष्ट्रवादी काँग्रेस : ५ 

शिवसेना : १८ 

धर्मनिरपेक्ष जनता दल : १ 

नॅशनल पीपल्स पार्टी : १ 

तेलंगण राष्ट्र समिती : ९ 

अण्णा द्रमुक : १ 

एमआयएम : २

द्रमुक : २३

बिजू जनता दल : १२

शिरोमणी अकाली दल : २

तेलुगू देसम पक्ष : ३

जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स : ३

लोकजनशक्ती पक्ष : ६ 


युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस : २२ राज्यनिहाय निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्राचा सविस्तर निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search