Next
मतदान करा; सवलत मिळवा
हिरो मोटोकॉर्पची ग्राहकांसाठी खास योजना
BOI
Monday, April 15, 2019 | 03:23 PM
15 0 0
Share this article:

पुणे :  देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने आपल्या आठ कोटी ५० लाख ग्राहकांना मतदान करायला प्रोत्साहित करण्यासाठी खास ‘कस्टमर बेनिफिट’ योजना दाखल केली आहे. 

या अंतर्गत ग्राहकांनी मतदान केल्यानंतर बोटावरील शाई दाखवल्यास त्यांना त्यांची दुचाकी मोफत स्वच्छ करून; तसेच फक्त १९९ रूपयांत तिचे सर्व्हिसिंग करून मिळणार आहे. ही योजना मतदानाच्या दिवसानंतर दोन दिवसापर्यंत सुरू राहणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search