Next
‘बँक ऑफ महाराष्ट्र’कडून व्याजदरामध्ये कपात
प्रेस रिलीज
Monday, April 08, 2019 | 11:59 AM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ने सात एप्रिल २०१९पासून विविध कालावधीतील कर्जांच्या व्याजदरांमध्ये (एमसीएलआर) पुनरावलोकन करून घट केली आहे.

नवे कमी केलेले कर्ज व्याजदर (एमसीएलआर) या प्रमाणे आहेत- ओव्हरनाइट एमसीएलआर (८.२० टक्के), एक महिना एमसीएलआर (८.२५ टक्के), तीन महिने एमसीएलआर (८.४५ टक्के), सहा महिने एमसीएलआर (८.५० टक्के), एक वर्ष एमसीएलआर (८.७० टक्के). बेस व्याजदरामध्ये कोणताही बदल झाला नसून तो पूर्वीप्रमाणेच ९.५० टक्के इतका कायम ठेवण्यात आला असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search