Next
‘एसपीएन’तर्फे महाराष्ट्रात २४वे कम्युनिटी वॉटर सेंटर
प्रेस रिलीज
Saturday, July 20, 2019 | 03:57 PM
15 0 0
Share this article:

पुणे : सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाने (एसपीएन) भिवंडी तालुक्यातील कोळिवली गावात २४व्या वॉटर सेंटरचे उद्घाटन केले. हा उपक्रम नांदी फाउंडेशनच्या भागीदारीत करण्यात येत असून, ‘एसपीएन’च्या सीएसआर प्रोग्रामअंतर्गत राबविण्यात येत आहे. कोळिवली गावातील कम्युनिटी वॉटर सेंटरमुळे गावातील ७५० कुटुंबातील तीन हजारांहून अधिक लोकांना स्वच्छ पाणी मिळू शकेल.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सोनी मराठी चॅनलवरील कलाकार हर्षल अटकरी, मयुरी वाघ, ‘एसपीएन’च्या सीएसआर विभागाचे प्रमुख राजकुमार बिडावटका तसेच नांदी फाउंडेशन आणि ग्रामपंचायतीतील वरिष्ठ अधिकारी व सदस्य उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 75 Days ago
How many of these centres are located in Marathawada ? Especialally in the arid regions?
0
0

Select Language
Share Link
 
Search