Next
‘हीलिंग हॅंड्स’मध्ये मोफत तपासणी शिबिर
प्रेस रिलीज
Saturday, October 20, 2018 | 12:09 PM
15 0 0
Share this article:

चिंचवड : येथील हीलिंग हॅंड्स क्लिनिकमध्ये विजयादशमी निमित्त १८ ते २५ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत सकाळी ११ ते रात्री आठ या वेळेत मूळव्याध व इतर व्याधींचे मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

यामध्ये मूळव्याध, बद्धकोष्ठता, भगंदर, फिशर, हर्निया, हायड्रोसिल, पायलोनीडल सायनस, वेरिकॉजव्हेन्स व व्हेरिकोज अल्सर, तसेच कमरेखालील आजार आदींची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. या आजारांपासून रुग्णांना कायमची मुक्तता मिळावी हा या शिबिरामागचा उद्देश आहे.

‘हीलिंग हँड्स रुग्णालयामध्ये आवश्यकता असल्यास अत्याधुनिक पद्धतीने या आजारांवर स्टार सर्जरीने व थ्री-डी मेश रिपेअर आणि लेझरद्वारे उपचार केले जातात. या उपचार पद्धतीमुळे वेदना व रक्तस्त्राव न होता हे जार पुन्हा उद्भवत नाही; तसेच दैनंदिन काम करताना कोणताही अडथळा येत नाही. या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे,’ असे आवाहन हिलिंग हॅंड्स क्लिनिकचे जनरल सर्जन डॉ. चैतन्य शहा व डॉ. अश्विन पोरवाल यांनी केले आहे.

शिबिराविषयी :
कालावधी :
१८ ते २५ ऑक्टोबर २०१८
वेळ : सकाळी ११ ते रात्री आठ   
स्थळ : हीलिंग हॅंड्स क्लिनिक, बिग बाजारजवळ, प्रिमियर प्लाझा, चिंचवड, पुणे.
संपर्क : ८८८८२ ००००३/४/६/७.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search