Next
डॉ. कल्याण गंगवाल यांना जीवनगौरव
प्रेस रिलीज
Saturday, December 09 | 04:42 PM
15 0 0
Share this story

डॉ. कल्याण गंगवालपुणे : नवी दिल्ली येथील बाबू जगजीवनराम साहित्य संस्कृती अकादमीतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार पुण्यातील शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांना जाहीर झाला आहे.

दिल्लीतील राजेंद्र भवन येथे १२ डिसेंबर २०१७रोजी होणार्‍या कार्यक्रमात लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीराकुमार आणि दिल्लीचे समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या हस्ते डॉ. गंगवाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

या वेळी बाबू जगजीवन राम कला, संस्कृती व साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नफेसिंह खोबा, पुण्यातील महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

संगमनेर आणि अकोला तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजासाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्याचे काम गेली अनेक वर्षे डॉ. गंगवाल करीत आहेत. त्याचबरोबर समाजात अहिंसा रुजावी, व्यसनमुक्ती व्हावी आणि पशुबळीविरोधी चळवळ उभारावी, यासाठी डॉ. गंगवाल यांनी व्यापक काम केले आहे. त्यांच्या या वैद्यकीय आणि अहिंसा सेवा क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Mrs. Sujata A Sawant About 39 Days ago
Abhinandan Sir
0
0
Sachin Rudraksha About 39 Days ago
Khupach chaan ....vartamana madhe ashaya Karachi awashyakata aahe tarach vishawa madhe shanti prastapit hoil. Dr. Gangawal yanche manpurvak Abhinandan
0
0
Shrirang Randhe About 39 Days ago
डाॅ गंगवालसर पुरस्कार मिळाल्याबद्यल हार्दिक अभिनंदन !
0
0
Narendra Pahade About 40 Days ago
Dr. Gangajal , शाकाहार के प्रसार करनेमे आपका बहोत बडा योगदान है .आपका यह कार्य बहोत लोगों के लिए प्रेरणादाई है .
0
0
Prof. Uttam Sakhare About 40 Days ago
Great Sir, you deserve for this. Keep on educating society. Paire rakho gram Peth rakho naram Demag rakho dhanda Aye samane Dr dekao Ushe dansa. Its à great thought to promote Healthy india. Thanks.
0
0
sunil panditrao About 40 Days ago
9766541226
0
0
SUNIL A PARDESHI About 40 Days ago
Hardik Abhinandan Hardik Shubhechha Sir we all proud of u always ....
0
0

Select Language
Share Link