Next
‘अँग्लो’ हायस्कूलमध्ये प्रोजेक्टरचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Wednesday, October 18 | 06:17 PM
15 0 0
Share this story

वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचन प्रतिज्ञा घेताना विद्यार्थीपुणे : वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या डिजिटल लायब्ररीमधील प्रोजेक्टरचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे आणि उपशिक्षणाधिकारी डॉ. कारेकर यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार होते. प्राचार्य परवीन शेख, ग्रंथपाल आस्मा शेख यांनी स्वागत केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी वाचन प्रतिज्ञा घेतली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link