Next
वेध कायद्याचा
BOI
Thursday, February 21, 2019 | 10:25 AM
15 0 0
Share this story

‘कोर्टाची पायरी कधी चढू नये,’ असे म्हणतात; पण कायद्याविषयी सज्ञान असणे आताच्या काळात आवश्यक आहे. आपल्या रोजच्या जीवनातील शिक्षण, जमीन खरेदी-विक्री, मालमत्तेचे वाटप, महिला म्हणून असलेले हक्क, इतकेच नाही तर नागरिक म्हणून मिळालेले अधिकार व हक्क याविषयीच्या कायद्यांची जाण असावी. या हेतूनेच अॅड. रोहित एरंडे यांनी ‘वेध कायद्याचा’ या पुस्तकातून मार्गदर्शन केले आहे.

घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करताना कोणत्या कायदेशीर बाबी माहित असणे गरजेचे आहे, सांगताना ७/१२ उतारा, ‘ना वापर’ शुल्क, भाडेकरूचे हक्क, अनधिकृत बांधकामे याची माहिती दिली आहे. डॉक्टर-रुग्ण नाते, ग्राहकांचे हक्क, महिलांसाठीचे कायदे, राजकारण व समाजकारणाशी निगडित कायदे यांची सविस्तर माहिती यात सोप्या भाषेत दिली आहे.

पुस्तक : वेध कायद्याचा
लेखक : अॅड. रोहित एरंडे
प्रकाशक : पी. पी. परळीकर
पाने : २१२
किंमत : २०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link