Next
हिरो मोटोकॉर्पची दमदार कामगिरी
प्रेस रिलीज
Tuesday, June 05 | 03:28 PM
15 0 0
Share this story

पुणे : जगातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी असलेल्या हिरो मोटोकॉर्पने यंदाच्या मे महिन्यात लक्षणीय  कामगिरी नोंदवली आहे. गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत विक्रीत अकरा टक्के वाढ झाली असून, सात लाख सहा हजार३६५ युनिटसची विक्री केली आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात सहा लाख ३३ हजार ८८४ युनिटसची विक्री केली होती. हा तिसरा महिना आहे,ज्यामध्ये हिरो मोटोकॉर्पने एकाच महिन्यात सात लाखांहून अधिक युनिटसची विक्री केली होती. 

याआधी मार्च २०१८ मध्ये सात लाख ३० हजार ४७३,तर सप्टेंबर २०१७ मध्ये सात लाख २० हजार ७३९ युनिटसची विक्री केली होती.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link