Next
‘ईपीएफओ’तर्फे निवृत्तीवेतनधारकांसाठी पोर्टल
प्रेस रिलीज
Friday, March 30 | 11:46 AM
15 0 0
Share this story

पुणे : कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) वेतनधारकांसाठी पोर्टल सुरू केले आहे. पेन्शनर्स पोर्टल ही अलीकडेच सुरू करण्यात आलेली सेवा असून, ती ‘ईपीएफओ’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पेन्शन पेमेंट ऑर्डर नंबर, ऑर्डर, पासबुक, निवृत्तीवेतन जमा झाल्याची तारीख, हयातीचे प्रमाणपत्र अशी निवृत्तीवेतनासंदर्भातली विस्तृत माहिती ‘ईपीएफओ’ निवृत्तीवेतनधारकांना या पोर्टलवर मिळू शकेल.

‘ईपीएफओ’तर्फे सुरू करण्यात आलेले संकेतस्थळ :   https://mis.epfindia.gov.in/PensionPaymentEnquiry
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link