Next
रमजान ईदनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
प्रेस रिलीज
Wednesday, June 05, 2019 | 02:12 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : राज्यातील मुस्लिम बांधवांना रमजान ईदनिमित्त (ईद-उल-फितर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

शुभेच्छा संदेशात ते म्हणाले, ‘रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर येणारा रमजान ईद हा सण आनंद आणि उत्साहाचा आहे. माणसा-माणसांतील प्रेम वृद्धिंगत करणाऱ्या या सणाच्या माध्यमातून समाजातील बंधुभाव वाढीस लागेल. या सणाच्या निमित्ताने वंचित-उपेक्षितांना साह्य करून त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी होणारा ‌प्रयत्न निश्चितच सामाजिकता जोपासणारा आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search