Next
तायक्वांदोतील योगदानाबद्दल संदीप ओंबासे यांचा सत्कार
BOI
Friday, April 26, 2019 | 01:10 PM
15 0 0
Share this article:


सोलापूर : सोलापूरचे सुपुत्र व तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे (टीआयएफ) सहसचिव संदीप ओंबासे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आला.

ओंबासे यांनी सोलापुरातील तायक्वांदो अॅकॅडमीच्या सर्व मार्गदर्शक, प्रशिक्षकांची बैठक घेऊन जिल्ह्यातील तायक्वांदो खेळाडू वाढविणे, अॅकॅडमीचा विस्तार करून तायक्वांदो खेळाचा प्रचार व प्रसार करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी ओंबासे यांचा सत्कार सोलापूरचे राष्ट्रीय पंच प्रमोद दौंडे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी रेहित सोमनाथ बनसोडे, महेश बनकर, प्रभाकर सोनवणे, नितीन गाडेकर, रोहित ओंबासे, नेताजी पवार, अंकुश मोरे, शिवराज मुगळे, असिफ शेख, संजय शिंदे व विविध अॅकॅडमीचे प्रशिक्षक उपस्थित होते. वर्ल्ड तायक्वांदो फेडरेशनद्वारा मँचेस्टर (इंग्लंड) येथे होणाऱ्या जागतिक तायक्वांदो स्पर्धेसाठी त्यांची तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियातर्फे सहसचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Shivraj muglae About 142 Days ago
Viry nice sorry je
0
0
Good About 142 Days ago
Good
1
0
Mahesh siddheshwar Bankar About 142 Days ago
अतिशय छान बतमी... ......
1
0

Select Language
Share Link
 
Search