Next
‘आयसीएआय’तर्फे बिबवेवाडी येथे योग सत्राचे आयोजन
प्रेस रिलीज
Friday, May 31, 2019 | 11:38 AM
15 0 0
Share this article:

पुणे : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेतर्फे ३० दिवसांचे मोफत योग सत्र आयोजित करण्यात आले आहे. एक ते ३० जून २०१९ या कालावधीत सकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत बिबवेवाडीतील आयसीएआय भवन येथे हे सत्र होईल. 

शाखेचे सदस्य, शाखेतील शिक्षक, विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबासाठी या सत्राचे आयोजन केले आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात योग अत्यावश्यक आहे. म्हणून अशा पद्धतीच्या सत्राचे आयोजन करण्यात आल्याचे शाखेच्या अध्यक्षा ऋता चितळे यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search