Next
बर्नार्ड बॉयटेक्स यांची ‘वेदा’ला भेट
प्रेस रिलीज
Thursday, May 09, 2019 | 02:23 PM
15 0 0
Share this article:


पुणे : टून बूम अॅनिमेशन कंपनीच्या आशिया-पॅसिफिक विभागाचे संचालक बर्नार्ड बॉयटेक्स पी. ए. इनामदार  कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्टस्, डिझाइन्स, ग्राफिक्स, आर्ट्सला (वेदा) भेट दिली. त्यांच्यासमवेत कंपनीचे भारत प्रतिनिधी प्रेम मोझेस होते.

यानिमित्त आझम कॅम्पस (पुणे कॅम्प) येथे सहा मे २०१९ कार्यक्रम झाला. ‘वेदा’चे अधिष्ठाता ऋषी आचार्य यांनी स्वागत केले. ‘टू-डी अॅनिमेशन क्षेत्रातील नवे ज्ञान पुण्यात आणण्यासाठी, पुण्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संधी मिळण्यासाठी बॉयटेक्स यांनी मार्गदर्शन पडेल,’ असा विश्वास अधिष्ठाता डॉ. आचार्य यांनी या वेळी सांगीतले.

‘अॅनिमेशन क्षेत्रात सतत नवीन बदल होत असून, ते आत्मसात केले पाहिजेत’, असे बॉयटेक्स यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search