Next
दगलबाज राज
BOI
Thursday, July 19 | 10:59 AM
15 0 0
Share this story

शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करणारे राज ठाकरे यांचे झंझावात अल्पावधीतच निष्प्रभ ठरले. खरेच असे झाले का आणि झाले ते का झाले, या प्रश्नांचा वेध घेऊन एकूणच मनसेच्या कामाचा लेखाजोखा कीर्तिकुमार शिंदे यांनी यांनी या पुस्तकात मांडला आहे.

मनसेने काही मुद्द्यांवर आंदोलने केली. उदा. मराठी माणसाची बाजू घेऊन फेरीवाल्यांविरोधात, परप्रांतीयांविरोधात भूमिका घेतली. गुजराती पाट्यांविरोधात आंदोलन केले. या आंदोलनांना म्हणजे खळ्ळ-फटॅकला मराठी माणसांचा पाठिंबा आहे, असे शिंदे यांनी म्हटले आहे. आरक्षण हे आर्थिक निकषांवर दिले जावे, अशी भूमिकाही राज यांनी घेतली आहे. मुंबईतील काही नागरी समस्यांवरही त्यांनी काम केले. मनसेच्या या आणि अशा कामांची नोंद पुस्तकात स्वतंत्र प्रकरणांमध्ये घेतली आहे. राज यांच्या भूमिकांमधली सुसंगती त्यातून सांगितली आहे.


प्रकाशक : कबीर प्रकाशन
पाने : १८८
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link