Next
भाजप प्रदेश सचिवपदी सुरेश शाह
प्रेस रिलीज
Wednesday, November 22 | 12:07 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी पक्षाच्या प्रदेश सचिवपदी सुरेश खिमराज शाह यांची नियुक्ती केली आहे.
 
शाह हे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. जीव दया, शिक्षण क्षेत्र, गो-सेवा आदी क्षेत्रांमध्ये ते सक्रीय आहेत. राजस्थानमधील जैन समाजाच्या ‘जन जन की आस्था केंद्र’ पवित्र नाकोडा तीर्थचे ते विश्वस्त आहेत. विविध सामाजिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link