Next
‘रंगूनवाला’मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन
प्रेस रिलीज
Saturday, March 17 | 01:41 PM
15 0 0
Share this story

पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम. ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये १४ मार्च २०१८रोजी ‘अ‍ॅन्यूअल डे’ साजरा करण्यात आला.

या वेळी ‘बॉलरूम पार्टी’ या संकल्पनेवर आधारित परफॉर्मन्स विद्यार्थ्यांनी सादर केले. यामध्ये प्रथम वर्षाचे विद्यार्थी सहभागी झाले. या दरम्यान पाककृती स्पर्धा घेण्यात आल्या. ‘बेस्ट शेफ’ना पारितोषिके देण्यात आली. प्रा. अनिता फ्रान्झ यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम आझम कँपस येथे झाला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link