Next
‘विद्या भवन’च्या पुणे केंद्रावर डॉ. देसाईंची नियुक्ती
प्रेस रिलीज
Monday, October 08 | 02:40 PM
15 0 0
Share this story

डॉ. सतीश देसाईपुणे : भारतीय विद्या भवनच्या येथील केंद्र समितीवर पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांची समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ‘विद्या भवन’चे कार्यकारी सचिव एच. एन. दस्तूर यांनी नियुक्तीचे पत्र डॉ. देसाई यांना दिले.

भारतीय विद्या भवन ही १९३८ साली स्थापन झालेली संस्था असून, भारतात ११७ केंद्र आणि जगभरात सात शाखा आहेत. ३५५ संस्था संचलित आहेत. संस्थेची पुण्यात छाब्रिया आणि परांजपे नर्सरी स्कूल असून, परांजपे विद्यामंदिर आणि सुलोचना नातू विद्यामंदिर ही विद्यालये आहेत. २००२ साली भारत सरकारतर्फे संस्थेला गांधी शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link