Next
‘आयएमईडी’च्या मेगा जॉब फेअरमध्ये ५० कंपन्यांचा सहभाग
प्रेस रिलीज
Tuesday, May 28, 2019 | 02:32 PM
15 0 0
Share this article:


पुणे : भारती अभिमत विद्यापीठाच्या अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंटमध्ये (आयएमईडी) २५ मे २०१९ रोजी मेगा जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले होते. एपीजी लर्निंग्सच्या सहकार्याने दिवसभर झालेल्या या मेगा जॉब फेअरमध्ये ५० कंपन्या बाराशे नोकरीच्या संधी घेऊन सहभागी झाल्या. 

‘सिमेंटेक’ कंपनीच्या मनुष्य बळ विकास विभागाचे प्रमुख सुधांशू पंडित यांनी जॉब फेअरचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ‘आयएमईडी’चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी भूषविले. हा कार्यक्रम ‘आयएमईडी’च्या पौड रस्ता कॅम्पसमध्ये झाला. 

बँकिंग, एचआर, मॅन्युफॅक्चरिंग, आयटी, बीपीओ, सेल्स, मार्केटिंग अशा विविध क्षेत्रांतील कंपन्यांचा या मेगा फेअरमध्ये सहभाग होता. जॉब फेअरसाठी युवक-युवतींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search