Next
अस्त गांधीयुगाचा आणि नंतर
BOI
Friday, June 29, 2018 | 10:19 AM
15 0 0
Share this story

‘ऐतिहासिक व्यक्तींचे मूल्यमापन, त्यांचे कार्य या साऱ्यांची चिकित्सा करताना तटस्थपणे सत्याला सामोरे जर आपण गेले नाही, तर कर्तव्याला न चुकल्याचे समाधान आपल्यास मिळाल्याशिवाय राहात नाही,’ याच भूमिकेतून अनंत शंकर ओगले यांनी गांधीहत्येसंबंधात या पुस्तकात लिहिले आहे. गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाविषयी सांगताना वीर सावरकरांबद्दलही थोडक्यात लिहिले आहे. त्यानंतर गांधीजींचे १९४७ पर्यंतचे राजकारण, समाजकारण आणि धर्मकारण यांचा मागोवा घेतला आहे.

भारताची फाळणी, गांधीहत्येचा कट, नथुराम गोडसे व नारायण आपटे यांची व्यक्तिमत्त्वे, प्रत्यक्ष हत्या, या घटनेचा प्राथमिक अहवाल, निरपराध लोकांचा अटक, क्षोभ, खटल्याची सुरुवात अशा टप्प्यांमधून हे लेखन पुढे सरकते. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर करण्यात आलेले खोटे आरोप, नथुरामची फाशी आदी मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले आहे.

प्रकाशक : नाविन्य प्रकाशन
पाने : १८३  
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link