Next
अटलजींचा जीवनपट उलगडणारे रंगावली प्रदर्शन
प्रेस रिलीज
Saturday, September 08 | 05:42 PM
15 0 0
Share this story


पुणे : श्रावणबाळ फाउंडेशन आणि श्रीरंग कलादर्पण यांच्या संयुक्त विद्यमाने माजी पंतप्रधान यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचा जीवनपट उलगडणारे भव्य रंगावली प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नऊ सप्टेंबरपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. 

या प्रदर्शनात भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या प्रसंगांवर आधारित रांगोळी साकारण्यात आल्या आहेत. या रंगावलींमधून अटलजींच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सकाळी १० ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य खुले असणार आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link