Next
संजोग यंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश
प्रेस रिलीज
Friday, March 30, 2018 | 12:21 PM
15 0 0
Share this story

मुंबई : विरार येथील संजोग प्रकाश यंदे यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसोबत भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. दानवे यांनी त्यांचे स्वागत करताना भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजयुमो) प्रदेश चिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती जाहीर केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link