Next
पिंपळपान- भाग ४
BOI
Monday, April 02 | 10:35 AM
15 0 0
Share this story

काळाचा एखादा तुकडा मागे पडतो. नव्या पिढीचे भावविश्व, आशा-आकांक्षा, नवे प्रश्न, नवसमाजाचे वास्तव घेऊन नवा काल उजाडतो. परिस्थिती बदलत गेली, तरी माणसामाणसांमधले नात्याचे रंग बदलत नाहीत, मैत्रीच्या नात्यामधली वीणही कायम असते, संवेदनशील मने आणि त्या मनामध्ये उमटणारे भावतरंगही कालातीत असतात. असंच काहीसा अनुभव या कथासंग्रहातील १३ कथा देतात.

अच्युत बर्वे, उषा कोल्हटकर, डॉ. रंगनाथ देशपांडे, शैला लोहिया, शुभा सोलापूरकर, शकुंतला गोगटे, राजा राजवाडे, कल्पना भागवत, मंगेश पदकी, सुरेन करंवे, शारदा बेळगावकर, अ. ह. दीक्षित आणि लैला महाजन यांच्या या कथा. मनाचा ठाव घेणाऱ्या या प्रवाही कथा तो काळ संपला, तरीही आजच्या वाचकाला गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतात.

प्रकाशक : मेनका प्रकाशन
पाने : २१४
किंमत : २५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link