Next
मार्केटयार्डतर्फे पूरग्रस्तांना दहा टन अन्नधान्याची मदत
BOI
Thursday, August 22, 2019 | 04:46 PM
15 0 0
Share this article:


पुणे : येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डच्या वतीने सांगली-कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी दहा टन अन्नधान्याची मदत पाठवण्यात आली. पीठ, मीठ, तेल आदी वीस जीवनावश्यक वस्तूंचा संच तयार करण्यात आला असून, ५४० कुटुंबांना हे संच देण्यात येणार आहेत. कोल्हापूरपासून अंदाजे शंभर किलोमीटरवर असलेल्या चंदगड तालुक्यातील मदतीची गरज असलेल्या काही दुर्गम गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन ही मदत देण्यात येणार आहे. 

गणेश घुले, संदीप कटके, अनंत कुडले, संतोष नागरे, विलास थोपटे,  नितीन जामगे,  महेश शिर्के, योगेश यादव, सौरभ कुंजीर, संजय साष्टे, युवराज काची, माणिकशेट राठोड, किरण कटके, राजेश मोहोळ, राजेंद्र पठारे, तात्यासाहेब कोंडे, गणेश शेडगे, बापू भोसले, मारुती कटके, किशोर लडकत, निलेश थोरात, भरतभाई परदेशी, सत्यजित होनराव, आप्पासाहेब निवंगुणे आदी या वेळी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search