Next
मोफत दंतचिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रेस रिलीज
Monday, October 01 | 05:54 PM
15 0 0
Share this story

पुणे : संयुक्त भुसारी कॉलनी मित्रमंडळातर्फे नुकतेच मोफत दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. कुलकर्णीज मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिकचे दंतचिकित्सक डॉ. सुजय कुलकर्णी यांनी नागरिकांची मोफत दंत तपासणी केली. या वेळी त्यांनी दात आणि मुखआरोग्य याबाबत मार्गदर्शन केले. 

या वेळी राजाभाऊ जोरी, सुरेश मारणे, पळसकर काका, बाबासाहेब चिकणे, राहुल जाधव, नगरसेविका अल्पना वरपे, डॉ. अनिकेत देसाई, रोहित चरखे आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link