Next
‘टायटन झूप’तर्फे नवीन कलेक्‍शन सादर
प्रेस रिलीज
Tuesday, June 26 | 03:54 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘टाटा झूप’कडून ‘इन्‍क्रेडिबल्‍स २’च्‍या सहयोगाने नवी घड्याळे सादर करण्यात आली आहेत. या घड्याळांसह लहान मुले आपल्‍या पेहरावामध्‍ये खास रंग भरतील. ‘झूप’द्वारे सादर करण्‍यात आलेल्‍या दोन घड्याळांच्या नवीन कलेक्‍शनची प्रेरणा ‘इन्‍क्रेडिबल्‍स २’ या सिनेमातून घेण्यात आली आहे.

रंगीत व आकर्षक अशी ‘टायटन झूप’ची ही घड्याळे कूल अॅक्‍सेसरीज मिरवण्याची आवड असणाऱ्या लहान मुलांना खूपच आवडतील. थ्री एटीएमचा वॉटर रेसिस्‍टंस असणाऱ्या या प्रत्‍येक घड्याळाची किंमत ९५० रुपये आहे.

हे कलेक्‍शन वर्ल्‍ड ऑफ टायटन स्‍टोअर्स, Titan.co.in, लाइफस्‍टाइल, सेंट्रल, शॉपर्स स्‍टॉपसारखे मल्‍टी-ब्रँड आउटलेट्स आणि निवडक अधिकृत डीलर्सकडे उपलब्‍ध आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link