Next
डॉ. सईद अबिदी यांचे व्याख्यान चार जुलैला
प्रेस रिलीज
Wednesday, June 27 | 11:05 AM
15 0 0
Share this story

डॉ. सईद तघी अबिदीपुणे : ‘रसिक मित्र मंडळ आणि इना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘एक कवी-एक भाषा’ या उपक्रमातील ५७ वे व्याख्यान उर्दू अभ्यासक डॉ. सईद तघी अबिदी (कॅनडा ) देणार आहेत,’ अशी माहिती रसिक मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला आणि इना फाउंडेशनचे अध्यक्ष मुनव्वर पीरभॉय यांनी दिली.

उर्दू शायर ‘ब्रिजनारायण चकबस्त (१८८२–१९२६)’ या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार असून, हा कार्यक्रम चार जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात होणार आहे. डॉ. सईद अबिदी हे भारताच्या दौऱ्यावर आले असून, त्यांच्या भारत दौऱ्यातील तीन व्याख्यांनापैकी हे एक व्याख्यान आहे.

व्याख्यानाविषयी :
दिवस : चार जुलै २०१८
वेळ : सायंकाळी सहा वाजता
स्थळ : पुणे श्रमिक पत्रकार संघाचे सभागृह, पुणे
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link