Next
‘मसाप’तर्फे श्रद्धांजली सभा
प्रेस रिलीज
Saturday, March 31 | 01:00 PM
15 0 0
Share this story

पुणे : ज्येष्ठ समीक्षक डॉ. के. रं. शिरवाडकर, ज्येष्ठ साहित्यिक, संपादक डॉ. गंगाधर पानतावणे आणि ज्येष्ठ पुरातत्त्वशास्त्रज्ञ, प्राच्यविद्या अभ्यासक डॉ. म. के. ढवळीकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’ने दोन एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘माधवराव पटवर्धन सभागृहा’त श्रद्धांजली सभा आयोजित केली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ही माहिती दिली. 

श्रद्धांजली सभा :
दिनांक : सोमवार, दोन एप्रिल २०१८
वेळ : सायंकाळी साडेसहा
ठिकाण : माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रोड, पुणे
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link