Next
मुलांना वाढवावे कसे
BOI
Tuesday, April 24 | 10:03 AM
15 0 0
Share this story

सुजाण पालक होण्यासाठी काय करावे, याचे मार्गदर्शन या पुस्तकांतील लेखांमधून करण्यात आले आहे. अरुण रामकृष्ण गोडबोले संपादित या पुस्तकातून मुलांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या समजावून घेण्यासाठी काय करावे, पालकांचा दृष्टीकोन कसा असावा, मुलांना वाढवताना काय काळजी घ्यावी याविषयी समजते.

डॉ. चित्र दाभोलकर यांनी ‘नियोजित पालकत्व ते नवजात अर्भकांचे पालकत्व’ याविषयी लिहिले आहे, तर संजाली तावडे यांनी मुलांच्या जडणघडणीत कुटुंबसंस्थेचे, संस्काराचे महत्त्व याविषयी सांगितले आहे. प्रा. संध्या चौगुले यांनी अनुभवांचा दाखला देऊन पालकांनी मुलांना घडवावे कसे, याचा मागोवा घेताना शाळेचा वाट कसा महत्त्वाचा असतो, हे सांगितले आहे. विद्याधर ताठे यांनी मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवताना वाचनसंस्काराच्या मोलाकडे लक्ष वेधले आहे.

प्रकाशक : कौशिक प्रकाशन
पाने : २९०
किंमत : २७० रुपये
     
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link