Next
महात्मा बसवेश्वर यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन
प्रेस रिलीज
Wednesday, May 08, 2019 | 05:40 PM
15 0 0
Share this article:


कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठात आज महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. 

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, समाजशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. जगन कराडे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 23 Days ago
Have his writings even translated into Marathi ?
0
0

Select Language
Share Link
 
Search