Next
परदेशात पाठविण्यायोग्य टिकाऊ खमंग पदार्थ + पार्टीच्या सुरुवातीचे स्टार्टर्स व स्नॅक्स + पिझ्झा आणि पास्ता
BOI
Thursday, September 27 | 10:22 AM
15 0 0
Share this story

कुटुंबातील एखादी पदेशात वास्तव्यास असते. तिच्यासाठी भारतीय पदार्थ पाठविण्याची इच्छा पालक, मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना असते. अशा वेळी कोणते पदार्थ परदेशात पाठवू शकतो याची माहिती व विविध पाककृती ‘परदेशात पाठविण्यायोग्य टिकाऊ खमंग पदार्थ’ यात दिल्या आहेत. याची संकलन व्ही. आबाराव यांनी केले आहे.

तिखट पदार्थात भाकरी, टिकिया, पुऱ्या, चकली, कडबोळी, चिवडा, खाकरे, कुरमुरे, गोडामध्ये लाडू, बर्फी, वडी, सोटोरी, करंज्या व टिकाऊ पदार्थांमध्ये विविध प्रकारच्या चटण्यांची कृती दिली आहे. हल्ली आनंद व्यक्त करण्यासाठी ‘पार्टी तो बनती है’ असे म्हटले जाते. पार्टीला सुरुवातीला स्टार्टर व स्नॅक्स सर्व्ह करण्याची पद्धत रूढ होत आहे. या गटातील ५० पदार्थ घरी कसे तयार करायचे याच्या कृती डॉ. सीमा मराठे यांनी ‘स्टार्टर्स व स्नॅक्स’मध्ये दिल्या आहेत; तसेच नव्या पिढीला आकर्षण असलेले पिझ्झा आणि पास्त्याच्या वैविध्यपूर्ण पाककृतीही त्यांनी ‘पिझ्झा आणि पास्ता’ या पुस्तकात मराठे यांनी दिल्या आहेत.

प्रकाशक : साठे प्रकाशन
पाने : १७६
किंमत : १५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link