Next
‘अल्लाना इन्स्टिट्यूट’च्या विद्यार्थ्यांचा दिंडीत सहभाग
प्रेस रिलीज
Friday, June 28, 2019 | 05:09 PM
15 0 0
Share this article:


पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसच्या विद्यार्थी व प्राध्यापकांनी पुण्यात आलेल्या दिंडीत सहभाग घेऊन वारीचा अनुभव घेतला.

या प्रसंगी इन्स्टिट्यूटचे संचालक आर. गणेसन यांच्या मार्गदर्शनाखाली मॅनेजमेंट विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांच्या ४०० किटचे वारकऱ्यांमध्ये वाटप केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search