Next
‘आयसीएसआय’च्या कार्यकारिणीवर विशाल पाटील
BOI
Saturday, January 12, 2019 | 03:12 PM
15 0 0
Share this story

विशाल पाटीलपुणे : डब्ल्यूआयआरसीच्या पुणे विभागाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया’(आयसीएसआय) संघटनेच्या कार्यकारिणी समितीवर विशाल पाटील यांची निवड झाली आहे. कंपनी सेक्रेटरी म्हणून कार्यरत असलेले विशाल पाटील प्रजोत तुंगारे अँड असोसिएटसमध्ये भागीदार आहेत. 

मूळचे बेळगावचे असलेले विशाल पाटील गेली सहा वर्षे पुण्यात कार्यरत आहेत. पुणे विभागाच्या डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या निवडणूकीत पाटील यांची या पदासाठी निवड झाली. नुकताच त्यांनी या पदाचा कार्यभार हाती घेतला असून, २०२२ पर्यंत ते या पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
राजन गुणे About 65 Days ago
खंडू सरजिने यांना मानाचा मुजरा..
0
0

Select Language
Share Link