Next
ओवी आरोग्याची
BOI
Thursday, June 21, 2018 | 10:25 AM
15 0 0
Share this story

तरुण कसे राहायचे, यावर अनेकजण अनेक सल्ले देतात. अनेक जाहिरातींमधून त्यासाठीच्या उत्पादनांच्या जाहिराती मिळतात; मात्र वैद्य सुचित्रा कुलकर्णी तारुण्याचा आयुर्वेदिक अंगाने विचार करतात. अर्थात, हे पुस्तक केवळ या विषयापुरते मर्यादित नाही. त्यांनी आयुर्वेदिक पद्धतीने संपूर्ण आरोग्याचा विचार केला आहे.

आरोग्याविषयीच्या आणि आयुर्वेदाविषयीच्या समज-गैरसमजांवर चर्चा केली आहे. सूर्यास्तापूर्वी जेवण करणे, शुद्ध पाणी, जेवणातले मिठाचे प्रमाण, फस्त फूड यांविषयीची माहिती त्या देतात. कानांची काळजी कशी घ्यावी, केसांसाठी टेल, भस्म, लेप, शतधौत घृत यांवरही पुस्तकात प्रकाश टाकला आहे. एवढेच नव्हे, तर वर्षासहल, उन्हाळा, हिवाळा, खूप प्रवास, स्त्रियांचे आरोग्य, पर्यटन अशा जिव्हाळ्याच्या विषयांवरही पुस्तकातून मार्गदर्शन मिळते. कचरा, प्रदूषण, परदेशी फळे, भाज्या आदींचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम कसा टाळावा याचा सल्लाही त्या देतात. 

प्रकाशक : नाविन्य प्रकाशन
पाने : १६८
किंमत : १७० रुपये
     
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link