Next
‘जोयअलुक्कास’चे नवे दालन अंधेरीमध्ये
प्रेस रिलीज
Wednesday, August 08, 2018 | 02:13 PM
15 0 0
Share this article:

 मुंबई : ‘जोयअलुक्कास’ या आघाडीच्या ज्वेलरी ब्रँडने आपल्या मुंबईतील विस्तार योजनेतील पुढचे पाऊल अंधेरी येथे टाकले आहे. अंधेरी (पश्चिम) येथे ‘जोयअलुक्कास’चे नवे भव्य दालन साकारले असून, दहा ऑगस्ट रोजी त्याचे उद्घाटन होणार आहे.

जॉय अलुक्कास
याबाबत जोयअलुक्कास ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जॉय अलुक्कास म्हणाले, ‘मुंबई हे देशातील संस्कृती, कला आणि फॅशनचे केंद्र आहे. तिथे आम्ही आमच्या दालनांची साखळी वाढवत असून, येथील ग्राहकांना  त्यांच्या अपेक्षाप्रमाणे दागिने देणे हे खूप आनंददायक आहे. या दालनात दहा लाखांहून अधिक आभूषणे उपलब्ध असतील. यात पारंपारिक, समकालीन आणि आंतरराष्ट्रीय डिझाईन्स असून, टेंपल ज्वेलरी, प्राइड डायमंड्स, एलिगंझा पोल्की डायमंड्स, मासाकी पर्ल्स, झिनिना टर्किश ज्वेलरी, किड्स ज्वेलरी, द अपूर्व अँटीक कलेक्शन, प्रेशियस स्टोन ज्वेलरी, डेलीवेअर ज्वेलरी तसेच आयरिश कलरफुल डायमंड ज्वेलरीचा समावेश आहे.’

‘उद्घाटनादिवशी प्रथम येणाऱ्या चारशे ग्राहकांना त्यांनी केलेल्या खरेदीवर हिरे आणि सोन्याचे पेन्ड्ट  मोफत मिळणार आहे’, असेही जॉय अलुक्कास यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search