Next
आरोग्याच्या गुजगोष्टी
BOI
Monday, December 18 | 12:16 PM
15 0 0
Share this story

सध्या आरोग्याबाबतची जागरुकता खूपच वाढली आहे. नोकरीच्या वेळा, बदललेली जीवनशैली आणि दैनंदिन जीवनाचा वाढलेला वेग या सगळ्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. आधी क्वचितच एखाद्याला आरोग्याची चिंता करावी लागे, ती आता प्रत्येकजण करू लागला आहे. त्यामुळे डाएटिशियन, न्यूट्रिशनिस्ट या सल्लागार मंडळींचे महत्त्व वाढले आहे.

त्यांच्या सल्ल्यानुसार आहारात बदल करून वजन कमी करण्याचा किंवा वाढवण्याचा प्रयत्न अनेक जण करतात; पण आरोग्याबाबत भारतात प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकातून आणि आयसीएमआरच्या अहवालांतूनही केवळ कॅलरी, व्हिटॅमिन्सबद्दल माहिती मिळते. याची दखल घेत ज्येष्ठ आहारतज्ज्ञ डॉ. मालती कारवारकर यांनी या पुस्तकातून आहाराविषयी अनेक मुद्द्यांबद्दलची स्पष्टता मांडली आहे. आहाराबाबत अनेक गैरसमज दूर करण्याचे काम हे पुस्तक करू शकेल.

प्रकाशक : मेनका प्रकाशन
पाने : १५७
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link