Next
गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली
प्रेस रिलीज
Tuesday, June 05 | 05:11 PM
15 0 0
Share this story

गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहर अर्पण करताना आमदार राज पुरोहित. शेजारी मुकुंद कुलकर्णी

मुंबई : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या चौथ्या  पुण्यतिथीनिमित्त तीन जून २०१८ रोजी त्यांना भारतीय जनता पक्षाच्या येथील प्रदेश कार्यालयात आदरांजली अर्पण करण्यात आली. या वेळी आमदार राज पुरोहित व कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link