Next
‘एमसीई’च्या ‘इंग्लिश मीडियम’चा निकाल ९९.०१ टक्के
प्रेस रिलीज
Friday, June 08 | 05:48 PM
15 0 0
Share this story

पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलचा माध्यमिक शालांत परीक्षेचा (दहावी) निकाल ९९.०१ टक्के लागला आहे.

सादीया नबा मुझाहीद अन्वर युसुफी ही विद्यार्थिनी शाळेत प्रथम आली असून, तिला ९१.२० टक्के मिळाले. मोहम्मद युनूस हैदर अन्सारी याने द्वितीय क्रमांक (८९.८० टक्के), तर हमझा कौमरूद्दीन खान याने तृतीय क्रमांक (८९.२०) मिळवला.

‘एमसीई’ सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतिफ मगदूम, शालेय समिती सदस्य एस. ए. इनामदार, अ‍ॅड. हनीफ शेख, बद्रुद्दीन शेख, मुख्याध्यापक रबाब खान यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link