Next
‘अल्लाना फार्मसी कॉलेज’चा पदवीप्रदान सोहळा
प्रेस रिलीज
Monday, March 05 | 04:43 PM
15 0 0
Share this story



पुणे :
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये तीन मार्च रोजी पदवी प्रदान सोहळा झाला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सोहळ्यात ‘एमसीई’ सोसायटीचे सचिव लतीफ मगदूम, सहसचिव इरफान शेख यांच्या हस्ते बी. फार्मसी २०१६-१७ च्या तुकडीतील ३० विद्यार्थांना पदवी प्रदान करण्यात आल्या. प्राचार्य किरण भिसे यांनी स्वागत केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link