Next
डॉक्टरांचे कौशल्य लागणार मैदानात पणाला
‘वोक्खार्ट’तर्फे पहिल्यांदाच डॉक्टरांसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन
प्रेस रिलीज
Monday, January 14, 2019 | 04:58 PM
15 0 0
Share this story



मुंबई : येथील वोक्खार्ट रुग्णालयातर्फे पहिल्यांदाच डॉक्टरांसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे. २० जानेवारी २०१९ रोजी या क्रिकेटच्या स्पर्धेत तब्बल आठ संघ एकमेकांसमोर खेळणार असून, यात विविध वेगवेगळ्या विषयांतील असलेले तज्ज्ञ असलेले डॉक्टर मैदानात आपले सांघिक कौशल्य पणाला लावणार आहेत.

या चॅम्पियन्स ट्रॉफीचे अनावरण रणजी क्रिकेटचे कोच अमित दानी यांच्या हस्ते १२ जानेवारीला झाले. या वेळी स्पर्धेत सहभागी होणारे तब्बल ३० डॉक्टर्स आपल्या संघांच्या गणवेशात उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link