Next
टिळक पुण्यतिथी आणि साठे जयंती साजरी
प्रेस रिलीज
Wednesday, August 01 | 02:29 PM
15 0 0
Share this story



मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी पक्षाचे कार्याध्यक्ष आमदार हेमंत टकले, पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, चिटणीस संजय बोरगे, प्रवक्ते क्लाईड क्रास्टो आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link