Next
प्रा. झरीना शेख यांना पीएचडी
प्रेस रिलीज
Thursday, February 07, 2019 | 04:44 PM
15 0 0
Share this story

पुणे : पूना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रुनरशिपच्या एमबीए-आयटी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक झरीना शेख यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची पीएचडी पदवी मिळाली आहे.

‘स्टडी ऑफ ऑनलाइन सोशल नेटवर्किंग साइट्स विथ स्पेशल रेफरन्स विथ सिलेक्टेड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स इन पुणे’ हा त्यांच्या पीएचडी प्रबंधाचा विषय होता. त्यांना डॉ. आफताब अन्वर शेख यांनी मार्गदर्शन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link