Next
मंजूषा नागपुरेंकडून विश्रांतीनगर रस्त्याची पाहणी
प्रेस रिलीज
Monday, July 08, 2019 | 02:41 PM
15 0 0
Share this article:


पुणे : सिंहगड रोडवरील विश्रांतीनगर येथे नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी नुकतीच पाहणी केली. या वेळी त्यांनी तेथील दुभाजक (डिव्हायडर) कट करून चौक मोठा करणे, लाइट व्यवस्था व रस्ता लवकरात लवकर सुरळीत करण्याबाबत सूचना दिल्या. 

या प्रसंगी त्यांच्यासमवेत मुख्य खात्याचे अभियंता श्री. रायकर, विद्युत विभागाचे सूर्यभान जाधव यांसह वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search