Next
‘डॅटसन’ची नवी ‘रेडी गो’ दाखल
प्रेस रिलीज
Thursday, July 27, 2017 | 05:01 PM
15 0 0
Share this article:

डॅटसन’ची नवी ‘रेडी गो कार दाखलनवी दिल्ली : ‘डॅटसन इंडिया’ने रेडी गो कारचे नवे मॉडेल बाजारपेठेत दाखल केले आहे.

या नव्या ‘रेडी गो’मध्ये आय सॅट तंत्रज्ञानाने युक्त एक लिटर क्षमतेचे इंजिन असून, अद्ययावत फीचर्सनी ही कार परिपू्र्ण आहे. या कारची किंमत तीन लाख ५७ हजार ३३३ रुपये असून, ती देशभरातील ‘निस्सान’च्या सर्व डीलर्सकडे उपलब्ध आहे.

‘डॅटसन रेडी गो’ची ब्रँड अॅम्बेसेडर साक्षी मलिक हिच्या हस्ते या कारचे अनावरण करण्यात आले. या वेळी निस्सान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अरुण मल्होत्रा आणि ‘डॅटसन इंडिया’चे व्हाइस प्रेसिडेंट जेरोमी सायगॉट उपस्थित होते.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search