Next
पुण्यात प्रदूषणरोधक मास्कचे वाटप
प्रेस रिलीज
Wednesday, October 10 | 05:10 PM
15 0 0
Share this story



पुणे : माय अर्थ फाउंडेशन, पुणे सिटी एचआर फोरम, भारतीय कामगार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिक आणि वाहतूक पोलिसांना नुकतेच प्रदूषणरोधक मास्कचे वाटप करण्यात आले.

जे डब्ल्यू मेरियट हॉटेलचे मनुष्यबळ व्यवस्थापक विश्वास जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला. पुणे विद्यापीठ चौक आणि पुण्यातील प्रमुख चौकांत ५०० मास्कचे वाटप करण्यात आले.



या कार्यक्रमाला ‘माय अर्थ’चे अनंत घरत, विश्वास जगताप, एनव्हायर्नमेंट क्लब ऑफ इंडियाचे गणेश शिरोडे, किरण शिंदे, युवराज शिंगाडे, राजन नायर, दीपक शेडे, कमलेश कांबळे, तानाजी लोहकरे, श्रीनाथ विटेकर, राजेश शेलार, विजय जोरी, तसेच पोलीस मित्र व पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link