Next
अनिल महाजन यांचे ११ जुलैला व्याख्यान
प्रेस रिलीज
Friday, July 06 | 04:30 PM
15 0 0
Share this story

पुणे : भुसावळजवळील हतनूरच्या पायखळ जमिनीला वाचविण्याबाबत जनजागृती करण्यासाठी जीविधा, देवराई फाउंडेशन, निसर्गसेवक या संस्थांच्या वतीने निसर्ग अभ्यासक आणि पक्षीनिरीक्षक अनिल महाजन यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘हे व्याख्यान बुधवारी (दि. ११) सायंकाळी साडेसहा वाजता इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र (राजेंद्रनगर) येथे होणार असून, ‘सेव्ह वेटलँड हतनूर’ या विषयावर ते बोलणार आहेत,’ अशी माहिती ‘जीविधा’ संस्थेचे संचालक राजीव पंडित यांनी दिली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link