Next
आंतरशालेय चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रेस रिलीज
Tuesday, December 18 | 04:36 PM
15 0 0
Share this story

चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन करताना रावसाहेब गुरव. शेजारी मान्यवर

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत पुण्यातील ३२ शाळांमधील चौदाशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये पहिली ते दहावीतील मुलांचा समावेश होता.

स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार रावसाहेब गुरव यांनी केले. या वेळी संस्थेचे सचिव लतीफ मगदूम, मुख्याध्यापक रबाब खान, हेमा जैन, मुमताज सय्यद उपस्थित होते. माझे आवडते  खेळणे, माझ्या स्वप्नातील जग, मुलगी वाचवा, सोशल मीडियाचे फायदे, तंत्रज्ञानाचे तोटे असे विषय स्पर्धेसाठी देण्यात आले होते.

पारितोषिक वितरण मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले. रुमाना शेख यांनी सूत्रसंचालन केले. झुकिया पटेल यांनी आभार मानले.

स्पर्धेत सहभागी झालेली मुले
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link