Next
कल्याण ज्वेलर्सच्या ‘शॉप अँड विन मर्सिडिज बेंझ’ स्पर्धेत पुण्याचे विनायक शेट्टी विजेते
प्रेस रिलीज
Tuesday, July 03, 2018 | 05:59 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘कल्याण ज्वेलर्स’तर्फे आयोजित ‘शॉप अँड विन मर्सिडिज बेंझ सीएलए’ स्पर्धेतील २५  विजेत्यांची नावे नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये दहा भारतीयांचा समावेश असून, त्यात पुण्याचे विनायक जे. शेट्टी विजेते ठरले आहेत. वाशी येथील बीना गोंदोडिया या महाराष्ट्रातील दुसऱ्या विजेत्या आहेत.  

कल्याण ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टी. एस. कल्याणरामन म्हणाले, ‘सर्व विजेत्यांचे अभिनंदन. ग्राहकांना खरेदीचा उत्तम अनुभव देण्याबरोबरच, त्यांच्या खरेदीतून मूल्य देण्याकडे कल्याणचा नेहमी भर असतो. हे अभियान याच प्रयत्नाचा एक भाग होते. याद्वारे, आमच्या ग्राहकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही थोडाफार हातभार लावू शकलो, याचा आनंद वाटतो. एप्रिलमध्ये अक्षय तृतीयेनिमित्त सुरू झालेली ही स्पर्धा नऊ जूनला संपली. इलेक्ट्रॉनिक रॅफलद्वारे भारतातील दहा विजेत्यांची निवड करण्यात आली, तर यूएई, कतार, ओमन व कुवेत येथील विजेत्यांची निवड प्रत्येक देशातील वैयक्तिक लकी ड्रॉद्वारे करण्यात आली. भारतातील दहा , यूएईतील सात , कतार आणि ओमानमधील प्रत्येकी तीन व कुवेतमधील दोन  अशा एकूण २५ विजेत्यांची निवड करण्यात आली. औपचारिकता पूर्ण झाल्यावर, येत्या काही आठवड्यांमध्ये या विजेत्यांना मर्सिडीझ बेंझ सीएलए कारच्या किल्ल्या सुपूर्त केल्या जाणार आहेत.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link