Next
भाजप प्रदेश सचिवपदी राजेश पांडे, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षपदी एजाज देशमुख
BOI
Thursday, August 22, 2019 | 04:47 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी २२ ऑगस्ट रोजी काही संघटनात्मक नियुक्त्या केल्या. राजेश पांडे यांची भाजप प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून, प्रदेश अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षपदी बीड येथील एजाज देशमुख यांची नियुक्ती झाली आहे.

अन्य नियुक्त्या अशा -

प्रदेश व्यापारी आघाडी संयोजक : महेशकुमार कुकरेजा (नागपूर)
प्रदेश कामगार आघाडी संयोजक : गणेश ताठे
रत्नागिरी जिल्हाध्यक्ष : ॲड. दीपक पटवर्धन
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ नोंदणीप्रमुख : शिरीष बोराळकर
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ नोंदणीप्रमुख : मकरंद देशपांडे
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ सह-नोंदणीप्रमुख : राजेश पांडे
प्रदेश प्रवक्ते : आमदार राम कदम
प्रदेश प्रवक्ते : अवधूत वाघ
माध्यम सह-संपर्कप्रमुख : ओमप्रकाश चौहान
माध्यम सह-संपर्कप्रमुख : श्याम सप्रे
माध्यम सह-संपर्कप्रमुख : सौमेन मुखर्जी

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात नोंदणीसाठी मकरंद देशपांडे यांना राजेश पांडे साह्य करणार आहेत, असे जाहीर करण्यात आले. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्षांनी शुभेच्छा दिल्या.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search